संकलित मूल्यमापन १ ली ते ४ थी

                  प्रथम सत्र संकलित मूल्यमापन चाचण्या १ ली ते ४ थी अभ्यासक्रमावर आधारित सर्व घटकांचा समावेश करून तयार केल्या आहेत. यामध्ये चाचणी पेपर तसेच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षे मध्ये कोणते प्रश्न असावेत याचा नमुना माझ्या कल्पनेने दिला आहे आपण हवा तो बदल करू शकता download बटन वर क्लिक करून घेऊ शकता. फक्त वैयक्तिक वर्गासाठी वापरू शकता इतर ब्लॉग वर अपलोड करू नये ही विनंती. 🙏


इयत्ता                 चाचणी             
पहिली क्लिक करा  
दुसरी क्लिक करा 
तिसरी  क्लिक करा 
चौथी  क्लिक करा 

No comments:

Post a Comment

Thanks lot for your loveable comment plz follow and share