Tuesday, 3 August 2021

navoday admition Form


     इयत्ता ६ वी ला नवोदय अडमीशन प्रक्रिया सुरु झाली असून खालील प्रमाणपत्र download करून त्यामध्ये  विद्यार्थ्यांची माहिती भरून परत हे प्रमाणपत्र अपलोड करावे लागते. खालील प्रमाणपत्र download करण्यासाठी येथे👉 क्लिक करा 
     
         तसेच नवोदय फोर्म  भरण्यासाठी खालील लिंक ला क्लिक केलात की तुम्हाला विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचा फॉर्म मिळेल. फॉर्म वरील माहिती अचूक भरून आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करा. नवोदय २०२२ साठी खूप शुभेच्छा
       
        फॉर्म भरण्यासाठी लिंक 👉 CLIK HERE



No comments:

Post a Comment

Thanks lot for your loveable comment plz follow and share