मुंग्यांच्या जगात स्वाध्याय


५ वी.
मुंग्यांच्या जगात
 स्वाध्याय

प्रश्न १ )एका वाक्यात उत्तरे लिहा

      (अ) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते ?

उत्तर – कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू , शिस्तप्रिय , हुशार म्हणून मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.

       (आ)मुंग्या गंधकन केंव्हा सोडतात?

उत्तर – अन्नाचा साठा मिळाला की मुंग्या गंधकण सोडतात.

       (इ)मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?

उत्तर – स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.


प्रश्न २) मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात ?

उत्तर – स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात. काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. वसाहतीवर संकट आले की सर्व मुंग्या मिळून चावा घेतात. अशारीतीने मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करतात.

प्रश्न ३ ) वाक्यात उपयोग करा.

      माग काढणे – पायांच्या ठश्यावरून जंगलातील प्राण्यांचा माग काढता येतो.

      सावध करणे  - राजूने’ प्रथमेशला रस्त्यावरील साप पाहून सावध केले .

      फवारा सोडणे – रोग पडू नये म्हणून शेतात औषधाचा फवारा करतात

      तत्पर असणे – सैनिक सीमेवर नेहमी तत्पर असतात .

      पळ काढणे – भुंकणारा कुत्रा पाहून श्रुती ने पळ काढला.

      दाह होणे – डास चावला की त्वचेवर दाह होतो

       हाणून पाडणे – पोलिसांनी चोरांचा कुटील डाव हाणून पाडला .

प्रश्न ४ ) तुमच्या शब्दात उत्तरे लिहा  ?

      अ ) मुंग्यांप्रमाणे माणसांना दंश करणारे कीटक कोणते? त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो ?


 


5 comments:

Thanks lot for your loveable comment plz follow and share