बंडूची इजार स्वाध्याय

 बंडूची इजार

स्वाध्याय

प्रश्न  ) चर्चा करून उत्तरे लिहा

बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केलीजर ती आखूड झाली असतीतर ती लांब करण्यासाठी काय काय करावे लागले असतेश्यक्य ठेवढे उपाय सुचवा.

उत्तर – जर इजार आखूड झाली असती तर लांब करण्यासाठी नवीन कापड जोडले असतेइजारच्या खालील घडीचे टाके काढले असते, 

 ) इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची

उत्तर – ज्याने इजार शिवली त्या धोंडूमामाची कारण त्याने माप बरोबर घेतले नाहीदुसरी चूक बंडूची कारण इजार लांब झाली अशी तक्रार त्याने धोंडूमामाकडे करायला हवी होती पण त्याने आळस केला घरातील सर्वांना सांगण्यापेक्षा त्याने स्वतःच  सांगता दुरुस्त केली असती तर चूक झाली नसती.

( ) बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापलेम्हणजे पाय असणारी इजार सजीव आहेअसे आपण म्हणत नाहीपण बोलताना आपण असेच बोलतोइजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळया अवयवांची नावे वापरतातत्यांची नावे सांगा.

उत्तर  टेबलचे पायखुर्चीचे पायभिंतीचे कान,सदऱ्याचे हातकढईला कानसुईला नाक, नारळाचे डोळेतव्याची पाठकपाचे कानबाटलीचे तोंड,

प्रश्न खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करात्या वाक्यांचा अर्थ लिहा.

(कान नाकपायहातडोळाकेसपाठपोटगळातोंड )

(चुलीवरच्या तव्याची   पाठ   काळीभोर झाली होती.

()कपाचा   कान तुटला होताम्हणून दिलावरणे चहा ग्लासात ओतला.

( ) हा नारळ नासका निघणार नारळाचा   डोळा    बघून धनवा म्हणाली

()मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे  तोंड  फुगले होते.

()कितीही जोर लावला तरी बाटलीचे        तोंड      उघडेना.

()चरवितले दुध गंजात ओतलेतर ते गंजाच्या    पोट     पर्यंत आले.

)सुईच्या नाक    दोरा ओऊन धोंडुमामानी शिलाई मशीन सुरु केली.

(आंब्याच्या कोईचे      केस      पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला.

()आपले शेकडो   हात     पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे  सगळ्यांना सावली देते.

()खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय  मोडला होताम्हणून मी जमिनीवर बसलो . 

2 comments:

Thanks lot for your loveable comment plz follow and share